Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीसह चंद्रपूर,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस घालणार थैमान…

गडचिरोलीसह चंद्रपूर,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस घालणार थैमान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- दोन दिवस अवकाळी पाऊस पुन्हा थैमान घालणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार आज दिनांक- २२ एप्रिल २०२४ रोजी ढगाळ वातावरण निर्माण होऊन गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस थैमान घालणार आहे.त्यानुसार नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.दोन दिवस म्हणजेच आज २२ एप्रिल व उद्या २३ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी मेघ गर्जना तसेच वादळ वारा व पाऊस थैमान घालणार आहे.गेल्या काही दिवसांपासून दिवसा ऊन आणि सायंकाळच्या सुमारास पासाचा खेळ सुरूच आहे.त्यामुळे नगिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसा नंतर उष्णतेची लाट उसळणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे उद्रेक न्युज वृत्ताचे मुख्य संपादक यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!