Sunday, September 6, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा नजीक टाईल्स घेऊन जाणारा ट्रक पलटी…

कोंढाळा नजीक टाईल्स घेऊन जाणारा ट्रक पलटी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(देसाईगंज) :-हैदराबाद येथून देवरी ला निघालेला ट्रक कोंढाळा गावाजवळ पलटी झाल्याची घटना आज,दिनांक-११ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली.ट्रक मध्ये वाहन चालकाने प्रसंगावधान साधल्याने जीवितहानी टळली.मात्र,ट्रक मधील टाईल्सचे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार,हैदराबादहून गडचिरोली मार्गे आरमोरी-देसाईगंज राष्ट्रीय मार्गावरील कोंढाळा गावा पासून देसाईगंज मार्गे ५०० मीटर अंतरावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी झाला.ट्रक पलटी होताच वाहन चालकाने आरडा-ओरड केली.ओरड करताच मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी ट्रकच्या केबिनमध्ये फसलेल्या वाहन चालकास  सुखरूप बाहेर काढले.ट्रकमध्ये वाहन चालका व्यतिरिक कुणीही नसल्याने जीवितहानी टळली.मात्र,ट्रकमधील टाईल्सचे नुकसान झाले आहे.

.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!