Friday, September 4, 2026
Homeमुंबईऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील तासिका तत्वावरील शिल्प निदेशक होणार नियमित..

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील तासिका तत्वावरील शिल्प निदेशक होणार नियमित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ५ वर्षांहून अधिक काळ तासिका तत्त्वावर
काम केलेल्या शिल्प निदेशकांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे लेखी निर्देश कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकांना दिले आहेत.माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत लोढा यांना पत्र पाठवून विनंती केली होती.यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लोढा यांनी योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने या विषयावर लोढा यांची भेट घेतली होती.अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये निदेशकांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत.त्यामुळे तासिका तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेऊन त्यांना नियमित करावे, अशी मागणी महासंघाने केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!