Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजएकलपुर येथे भव्य लाँग पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..

एकलपुर येथे भव्य लाँग पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज:- तालुक्यातील एकलपुर येथे युवा क्रिकेट क्लबच्या सौजन्याने भव्य लाँग पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज २ फेब्रुवारी ला ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातील युवा वर्गांतून खेळांच्या माध्यमातून त्यांच्या अंगी असलेले सुप्त कला गुण बाहेर पडावे व गावातच नव्हे तर राज्य स्तरावर उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावा व गावचेच नव्हे तर देशाचे नाव उज्ज्वल करावे; यासाठी विविध प्रकारचे खेळ खेळून स्पर्धांचे आयोजन विविध मंडळांकडून करण्यात येते.अशाच प्रकारचे आयोजन करून लाँग पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तालुक्यातील एकलपुर नजीकच्या पटांगणावर करण्यात आले.

क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राकाँचे देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,ग्रामपंचायत सरपंचा नागमोती ताई,अविनाश राघोर्ते,कपिल बोरकर, प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी,युवा मंडळाचे कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!