Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीउपमुख्यमंत्री अजित पवार ४ मार्च ला गडचिरोलीत….

उपमुख्यमंत्री अजित पवार ४ मार्च ला गडचिरोलीत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/मुनिश्वर बोरकर 

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख अजित पवार हे युवा संसद वेध भविष्याचा विचार मंथन शिबिर कार्यक्रमाला दि. ४ मार्च २०२४ ला दुपारी १२ वाजता सुमानंद सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे होवू घातलेल्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. आगामी लोकसभा-विधानसभेची पूर्वतयारी करण्यासाठी व चिमुर-गडचिरोली लोकसभेची महायुतीतील उमेदवारी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना देता येईल काय? याची चाचपणी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार,राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,कार्याध्यक्ष निखिल ठाकरे आदि उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम,माजी बांधकाम सभापती नाना नाकाडे,सरचिटणीस ऋसिकांत पापडकर,युनुस शेख आदींची उपस्थिती लाभणार आहे.तरी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे गडचिरोली युवा अध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!