Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीउद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या,रविवार २५ जानेवारी आणि सोमवार २६ जानेवारी रोजी दोन दिवसीय गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गडचिरोली येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.
उद्या रविवार २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गडचिरोली येथील पोलीस विश्रामगृहात आगमन. सायंकाळी ७:१५ वाजता लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा.रात्री गडचिरोली येथे मुक्काम.सोमवार २६ जानेवारी रोजी सकाळी ९:१५ वाजता पोलीस कवायत मैदानावर भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण आणि संचलन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी ११ वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!