Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीउत्कृष्ट विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

उत्कृष्ट विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांचेमार्फत हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यानुसार विभागीय हातमाग कापड स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन विभागीय आयुक्त नागपूर विजयलक्ष्मी बिदरी यांचे अध्यक्षतेखाली२३ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त (महसुल) नागपूर कार्यालयाचे सभागृह जुने सचिवालय,सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे. 

अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे हातमाग विणकरांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याकरीता हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपआयुक्त,वस्त्रोद्योग नागपूर या कार्यालयात २१ मार्च २०२३ रोजी २ वाजेपर्यत सादर करण्यात यावे.

पत्ता- प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग,नागपुर प्रशासकीय इमारत क्र.२,आठवा माळा, “बि” विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर) अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयास 0712-2537927 या क्रमांकावर संपर्क साधावा; असे प्रादेशिक उपआयुक्त,वस्त्रोद्योग, नागपूर तथा सदस्य सचिव, विभागीय हातमाग कापड स्पर्धा, सीमा पांडे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!