Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीआता नागरिकांना ऑनलाईन पाहता येणार उमेदवारांची माहिती…-संकेतस्थळ व मोबाईल ॲप चा करा...

आता नागरिकांना ऑनलाईन पाहता येणार उमेदवारांची माहिती…-संकेतस्थळ व मोबाईल ॲप चा करा वापर- जिल्हाधिकारी,संजय दैने 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र भारत निवडणुक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर नियमितपणे अपलोड करण्यात येत आहे.यामुळे नागरिकांना उमेदवारांची माहिती सहजपणे जाणून घेता येणार आहे.यासोबतच ‘नो युवर कॅन्डीडेट’ (Know Your Candidate-KYC) या ॲपच्या माध्यमातूनही उमेदवारांची माहिती व गुन्हेगारी पूर्ववृत्तबात माहिती जाणून घेता येणार आहे.हे ॲप अड्रॉईड व आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

नागरिकांनी या संकेतस्थळावरून व मोबाईल ॲप द्वारे उमेदवारांनी सादर केलेली माहिती जाणून घ्यावी; असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने  यांनी केले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!