Thursday, October 15, 2026
Homeनागपूरआता टक्कल पडलेल्यांचाही होणार 'केस प्रत्यारोपण'

आता टक्कल पडलेल्यांचाही होणार ‘केस प्रत्यारोपण’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- शासकीय किंवा खासगी दंत रुग्णालयात दंतोपचारासोबत लवकरच ‘हेअर ट्रान्सप्लांट’ची सुविधाही उपलब्ध होणार आहे.’डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (डीसीआय) एमडीएस ओरल सर्जरी’ अभ्यासक्रमात ‘हेअर ट्रान्सप्लांट’ अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.याचा फायदा डॉक्टरांसह रुग्णांनाही होणार आहे.

अकाली टक्कल पडल्यामुळे आजची युवा पिढी त्रस्त आहे.टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो.आधीच्या काळात चाळीशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात तणाव,भेसळयुक्त जेवण,प्रदूषण, अयोग्य जीवनशैलीमुळे विशीतच पडायला लागले आहे.टक्कल पडण्याच्या वाढत्या समस्येने नागपुरात बोगस ‘हेअर ट्रान्सप्लांट’चे रॅकेट सुरू आहे.या पार्श्वभूमीवर ‘डीसीआय’ने घेतलेला हा निर्णय किती फायद्याचा ठरणार; हे आगामी काळात दिसून येणार आहे.

केस प्रत्यारोपणासाठी भासणार सोयींची गरज

प्रशिक्षण प्राप्त ‘ओरल’ व ‘मॅक्सिलोफेशियल तज्ज्ञाच्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियागृहासह पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी रूम आवश्यक असणार आहे.याशिवाय औषधांचा साठा, ‘बॉयल्स मशिन’, ‘इंट्यूबेशन सेट’, ‘ॲम्बू बॅगसह आपत्कालीन परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासह ती हाताळण्याची सुविधा असणे गरजेचे असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!