Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याचे २ हजार रुपये जमा होणार...

आज पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याचे २ हजार रुपये जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज,शनिवार २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून पीएम किसान योजनेचा
२० वा हप्ता जारी करण्यात येणार आहे.त्यानुसार आज तब्बल ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान)
योजनेअंतर्गत,दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये हस्तांतरित केले जातात.पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान,दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च दरम्यान दिला जातो.म्हणजेच वर्षाला ६ हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!