Sunday, August 9, 2026
Homeकुरुडअखेर कुरुड येथील मंडई भरण्यास झाली सुरुवात...- तेरा नाटका पैकी केवळ दोनच...

अखेर कुरुड येथील मंडई भरण्यास झाली सुरुवात…- तेरा नाटका पैकी केवळ दोनच नाटकांचे होणार सादरीकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या कुरुड गावातील शंकरपट व मंडई काही दिवसांपासून हो नाही..! हो च्या..भोवऱ्यात सापडली होती.गावातील काही जनता शंकरपट करायची तर काही जनता नाही करायची; अशा स्थितीत असल्याने सर्वत्र संभ्रम निर्माण झाले होते.अशातच आज ९ फेब्रुवारी ला सकाळ पासूनच बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या दुकानांची रेलचेल सुरू झाली असल्याने गावामधे मंडई भरण्यास सुरुवात झाली आहे.

मंडई भरण्यास सुरवात तर झाली; मात्र गावामधे केवळ दोनच नाटकांचे सादरीकरण होणार असल्याने बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या नाटक शौकिनांची हिरमोड होणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.पूर्वी गावामधे १२ ते १३ नाटकांचे सादरीकरण व्हायचे.मात्र हो नाही च्या नादात बग्यांची गर्दी वाढणार की कमी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!