Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोली४५ वर्षीय नक्षली लच्चू ने केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…-राज्यसरकारने २ लाखाचे जाहीर...

४५ वर्षीय नक्षली लच्चू ने केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…-राज्यसरकारने २ लाखाचे जाहीर केले होते बक्षिस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड दलमचा सदस्य असलेला ४५ वर्षीय नक्षली लच्चू करिया ताडो याने आज,बुधवार दिनांक-२४ जुलै रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.राज्यसरकारने त्याच्यावर २ लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.ताडो हा भामरागड तालुक्यातील भटपार येथील रहिवासी आहे.२०१२-१३ पासून तो गावात राहून जनमिलिशिया म्हणून नक्षल्यांना राशन आणून देणे, नक्षल्यांची शस्त्रे लपवून ठेवणे,पोलिसांची माहिती नक्षल्यांना देणे अशाप्रकारची कामे करीत होता. गतवर्षी तो भामरागड दलमचा सदस्य झाला. त्याच्यावर जाळपोळ आणि जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.२०२२ मध्ये इरपनार गावाजवळच्या रस्त्यावर नक्षल्यांनी १९ वाहनांची जाळपोळ केली होती.त्यात लच्चूचा प्रत्यक्ष सहभाग होता.या शिवाय २०१३ मध्ये नेलगुंडा गावाजवळच्या जंगलात स्फोटके पुरुन ठेवण्यातही तो सहभागी होता.राज्य सरकारने आत्मसमर्पण योजना सुरु केल्यापासून आतापर्यंत ६७० नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!