उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली:- बौद्ध समाज सोनापूर कॉम्लेक्स येथे २९जानेवारी २०२३ ला दुपारी ११ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना भन्ते करुणाबोधी भदन्त धम्मानंद व भिक्खु संघाच्या उपस्थितीत होणार असुन दुपारी २ वाजता प्रबोधन व मार्गदर्शन यात मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे,डॉ अनिल हिरेखण कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली इंजि.ललित खोब्रागडे सहा संचालक मुंबई डॉ. संजय शेंन्डे साहित्यीक नागपूर तर प्रमुख अतिथी म्हणून अँड. राम मेश्राम माजी जि प सदस्य गडचिरोली तहसिलदार महेंद्र गणविर भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष तुलाराम राऊत सामाजीक कार्यकर्ते प्रा. मुनिश्चर बोरकर बाळु टेंभुर्णे डॉ.विजय रामटेके इंजि सचिदानंद नंदेश्वर आदी लाभणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष वसंतराव बाबनवाडे हे असुन सदर कार्यक्रमास बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन मच्छिंद्रनाथ वनकर,जलेंद्र खोब्रागडे मधुकर मेश्राम .तुळाशीराम रामटेके,दमयंती खोब्रागडे मायाबाई सातकर आदीनी केलेले आहे.