Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीसावधान..! 'शेतकरी ओळखपत्र' कोणत्याही संस्थेस वितरित करण्याची परवानगी नाही..

सावधान..! ‘शेतकरी ओळखपत्र’ कोणत्याही संस्थेस वितरित करण्याची परवानगी नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाच्या ॲग्रिस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी नोंदणीसाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र (Digital Farmer ID)तयार करण्यात येत आहे. मात्र,या संदर्भात भौतिक/ऑफलाइन ‘शेतकरी ओळखपत्र’ अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही आणि कोणत्याही संस्थेस ते वितरित करण्याची परवानगी नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय,भारत सरकार यांच्या निदर्शनास आले आहे की,काही जिल्ह्यांमध्ये सीएससी (CSC)/सेवा केंद्रे आणि संबंधित संस्थांकडून अनधिकृतपणे भौतिक शेतकरी ओळखपत्र’ जारी केले जात आहेत.परवानगीशिवाय अशा प्रकारे शेतकरी ओळखपत्र जारी करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही संस्थेला ‘शेतकरी ओळखपत्र’ छापण्याची,वितरित करण्याची किंवा त्याची प्रत प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही,असे त्यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!