Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजसमाजवादी पक्षाच्या युवा जनसभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी कैलास बगमारे यांची वर्णी….

समाजवादी पक्षाच्या युवा जनसभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी कैलास बगमारे यांची वर्णी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-समाजवादी पार्टी युवा जनसभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी देसाईगंज तालुक्याच्या उसेगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ता कैलास बगमारे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार अबू आसिम आजमि, प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्धीकी,युवा जनसभा प्रदेशाध्यक्ष फहाद अहेमद यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाच्या अल्पसंख्याक  वीभागाच्या जिल्हा महासचिव पदी असलम शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.सदर नियुक्ती ने जिल्ह्यात समाजवादी पक्षाकरिता आणखी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून भविष्यात समाजवादी पार्टी संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे चित्र दिसू लागत आहे. देसाईगंज तालुका महिला सभेच्या अध्यक्ष पदी लताताइ मेश्राम यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती पत्र हे देसाईगंज येथे झालेल्या सभेमध्ये जिल्हाध्यक्ष इलियास खान यांच्या हस्ते देण्यात आले.

नव नियुक्ती बद्दल खलील खान,जिब्राइल शेख,डोमा दिवटे,जावेद कुरेशी,शौकत पन्ज्वानि,फैजान पटेल, मुजीब शेख,महेबुब शेख,प्रा.दिलीप कहुरके,प्रीतम जणबंधू,नरेश वासनिक,हिवराज वासनिक आदींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!