Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची वार्ता; आजपासून मे महिन्याचे दीड हजार जमा होण्यास सुरुवात..

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची वार्ता; आजपासून मे महिन्याचे दीड हजार जमा होण्यास सुरुवात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार असून मे महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच खात्यात टाकले जाणार असल्याची माहिती काल मंगळवारी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली होती.लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत.असेही त्यांनी स्पष्ट केले होते.अश्यातच आता आज,बुधवार ४ जून रोजी

लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे.लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत दिली आहे.मंत्री तटकरे यांच्या घोषणेनंतर अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत केली जाते.या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे.मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत म्हटले की, ‘लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण आजपासून सुरू झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!