Saturday, September 12, 2026
Homeनवी दिल्ली राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

 राहुल गांधींनी लग्नाविषयी व्यक्त केले मत..-विवाहासाठी ठेवीलीय एक अट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- भारत जोडो यात्रेदरम्यान सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषयही अनेकदा चर्चेला येतो.आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या लग्नाविषयी मत व्यक्त केले आहे.जर मला एखादी बुद्धिमान मुलगी मिळाली, तर मी लग्न करेन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी लग्न करण्यास तयार आहे असे सांगत त्यांनी मुलीच्या बुद्धिमत्तेवर विशेष जोर दिला. माझ्या आई-वडिलांचे लग्न उत्तमरित्या झाले. म्हणूनच माझेही विवाहासंबंधीचे विचार अतिशय उच्च दर्जाचे आहेत. मलाही अशीच जीवनसाथी हवी असे राहुल गांधी म्हणाले.एका खासगी यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना त्यांनी आपल्या विवाहाविषयी सांगितले.मुलाखतीत त्यांनी आपले शाळा आणि महाविद्यालयातील अनुभव कथन केले.आपल्या आवडीनिवडी काय आहेत,या संदर्भात देखील त्यांनी मोकळेपणाने सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!