Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या गडचिरोली जिल्हा शाखेपदी विनोद झक्कनवार यांची नियुक्ती.....

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या गडचिरोली जिल्हा शाखेपदी विनोद झक्कनवार यांची नियुक्ती…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- मागील अनेक वर्षापासून विनोद झक्कनवार हे सामाजिक कार्यात कार्यरत असून गुरुदेव सेवामंडळात सक्रिय आहेत.व गुरुदेव सेवामंडळाचे गडचिरोली जिल्हा प्रचारक आहेत. विनोद झक्कनवार यांच्या समाजिक कार्याची दखल घेऊन आशाताई पाटील राष्ट्रीय सचिव मानवाधिकार संघटना यांच्या शिफारशीने गणेश डवरी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी विनोद जक्कनवार यांची गडचिरोली जिल्हा प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती केल्यामुळे त्यांचे गुरुदेव सेवामंडळ गडचिरोलीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संचालक,अध्यक्ष गणेश डवरी यांनी गडचिरोली जिल्हा शाखेवर विनोद झक्कनवार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी संचालित श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार संघटना चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोरेश्वर उईके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सारंग दाभेकर,संघटन मंत्री तथा बजरंग दल व विश्व हिंदू परिषद ब्रम्हपुरीचे संतोष भांडारकर, ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष आशिस सिंग राजपूत व भारतीय क्रांतिकारी संघटने चे संस्थापक अध्यक्ष डार्वीन कोब्रा यांनी विनोद झक्कनवार यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!