Wednesday, August 5, 2026
Homeगडचिरोलीरस्त्याच्या कामावरील ३ ट्रॅक्टर सहित जेसिबीची नक्षल्यांनी केली जाळपोळ

रस्त्याच्या कामावरील ३ ट्रॅक्टर सहित जेसिबीची नक्षल्यांनी केली जाळपोळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- रस्त्याच्या कामावरील ३ ट्रॅक्टर सहित एका जेसिबीची नक्षल्यांनी जाळपोळ केली असल्याची घटना आज २० डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.मागील काही दिवसांपासून भामरागड तालुक्यातील हिदूर-पोयरकोटी रस्त्याचे काम सुरू असून काल,मंगळवारी संध्याकाळी काम आटोपल्यानंतर वाहन चालकांनी ट्रॅक्टर आणि जेसीबी हिदूर गावानजीक रस्त्याच्या कडेला उभी केली होती.रात्रीच्या सुमारास  नक्षलवाध्यांनी डीझेल ओतून जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरला आग लावली.आज (बुधवार) सकाळी जाळपोळीची घटना नागरिकांच्या लक्षात आली.घटनास्थळी नक्षल्यांची पत्रके असून,बिहार,झारखंड व उत्तर प्रदेशातील प्रतिक्रांतीवादी हल्ल्यांच्या विरोधात २२ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!