Tuesday, April 21, 2026
Homeपुणेमोठ्या बहिणीने लहान बहिणीचा केला विनयभंग...!

मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा केला विनयभंग…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :- पुण्यात सख्या बहिणीनेने आपल्या लहान बहिणीशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोठ्या बहिणीवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात एका १८ वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून २४ वर्षीय मोठ्या बहीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ वर्षीय तरूणी आणि २४ वर्षीय आरोपी या दोघी बहीणी असून त्या दोघी एकत्र विमाननगर परिसरातील एका रो हाऊसमध्ये राहतात. अठरा वर्षाची बहीण २३ जानेवारी रोजी हॉलमध्ये झोपली असताना मोठी बहीण असलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लिल चाळे केले.तरूणीला हा प्रकार चुकीचा वाटल्याने तिने पोलिस ठाण्यात धाव घेत मोठ्या बहिणी विरोधात फिर्याद दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!