Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीप्रीती हिरुळकर गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी..

प्रीती हिरुळकर गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची कोल्हापूर येथे बदली झाली तर चंद्रपूर येथील आत्माच्या संचालक प्रीती हिरुळकर यांच्याकडे गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. सोमवारी त्यांनी गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली.प्रीती हिरुळकर या गडचिरोली आत्मा संचालक पदी असताना पहिल्यांदा स्ट्रॉबेरी लागवडीस सुरुवात केली तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या होत्या.अशातच आता गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्याने शेतकऱ्यांसाठी नव संकल्पनेच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबविणार आहेत; याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!