Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीनिवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर गडचिरोलीत दाखल-निवडणूक विषयक तक्रारी देण्यासाठी संपर्क करण्याचे...

निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर गडचिरोलीत दाखल-निवडणूक विषयक तक्रारी देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अनिमेष कुमार पराशर (भा.प्र.से.) हे गडचिरोली येथे दाखल झाले आहेत.

निवडणूक निरिक्षक पराशर सर्किट हाऊस कॉम्पलेक्स येथील मार्कंडा कक्षात ते मुक्कामी आहेत.त्यांचा मोबाईल क्रमांक- 9420067626 असून कार्यालयीन संपर्क क्रमांक 07132233184 असा आहे. त्‍यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी ११ ते १२  या वेळेत देता येतील किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.

तसेच निवडणूक खर्च निरिक्षक एस.वेणुगोपाल  सर्किट हाऊसमधील चपराळा या कक्षात मुक्कामी आहेत.निवडणुक खर्चविषयक तक्रारी एस.वेणु गोपाल यांच्या 9420067690 या संपर्क क्रमांकावर द्याव्यात; असे निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!