Friday, October 9, 2026
Homeनागपूरनालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.ही घटना काल रविवारी उघडकीस आली.लागलीच घटनेची माहिती काही नागरिकांनी ११२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देताच कोराडी पोलिसांसह फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळ गाठले आणि परिसराची बारकाईने पाहणी करीत काही नागरिकांकडे विचारपूस केली.फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाहून पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.विशेष म्हणजे,२१ वर्षीय अविवाहित गर्भवती तरुणीने सदरचे कृत्य केल्याची परिसरात चर्चा असून नागरिकांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र,कोराडी पोलिस प्रशासन खरे वास्तव काय? यासाठी तपास करीत आहेत.तपासाअंती सर्व सत्य समोर येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!