Friday, October 9, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा भरारी...

देसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा भरारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नुकतीच देसाईगंजच्या क्रीडा संकुलन येथे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडली.तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये देसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलचे विद्यार्थी राजवीरसिंग चावला,चैतन्य गजभिये,प्रियांशु घोडेस्वार या विध्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट अशी खेळी खेळत तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी पताका रोवत जिल्हास्तरीय स्पर्धेत उंच भरारी घेतली आहे.येत्या काही दिवसांत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार असून त्यामध्ये डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलचे विद्यार्थी सहभागी होणार असल्याने स्कुलचे संस्थाध्यक्ष प्रा.बी.पी.पडवेकर,मुख्याध्यापक पंकज मेश्राम,क्रीडा शिक्षक विजय मुळे सह शाळेच्या सर्व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!