Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज औद्योगीक प्रशीक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे पोटगांव येथे निवासी श्रमसंस्कार विशेष...

देसाईगंज औद्योगीक प्रशीक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे पोटगांव येथे निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिराचे थाटात उद्घाटन……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 पोटगांव(देसाईगंज) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पोटंगाव येथे काल,सोमवार दिनांक- ४ मार्च २०२४ रोजी निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिराचे थाटात उद्घाटन व एन.एस.एस.तर्फे ध्वजारोहण विजयज दडमल सरपंच यांच्या  हस्ते करण्यात आले. 

सदर शिबीर ३ मार्च ते ९ मार्च २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.त्यामध्ये नियोजित उद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,  पंकज वंजारी उपसरपंच,नरेंद्र गजपुरे ग्रा.प.सदस्य, तंटामुक्त गाव समिती सी.एम.रणदिवे,सौ.दिपमाला राऊत ग्रा.प.सदस्य,बी.टी.दोनाडकर पोलिस पाटील,  पंकज लाडे,सौ.जी.व्ही.मस्के प्रभारी मुख्याध्यापक, एन. डी.गहुकर,आर.एम.गोतमारे गटनिदेशक,सुरेश एस.चौधरी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर आयोजीत केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.एम.गरमळे रा.से.यो.मुख्य समन्वयक यांनी केले तर मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय राऊत रा.स.यो.चे प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी यांनी आणि आभार प्रदर्शन व्ही.वाय. नागमोती रा.से.यो. सहसमन्वयक यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी श्रीमती एम.एस जाधव गटनिदेशिका, सी.डी.समर्थ,के.एस.उमक, आर.बी.भोयर,कु.मेघा चौदंते,कुमारी क्षमा बोंद्रे,एस.ए. पिलारे,एच.एस.मरसकोले,शिबिरातील सर्व स्वयंसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी व जील्हा परिषद शाळेतील कर्मचारी व समितितील सदस्य यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!