Thursday, October 15, 2026
Homeनागपूरदुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का...!- नागपूर क्रिकेट कसोटी अपडेट

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का…!- नागपूर क्रिकेट कसोटी अपडेट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७७ धावांवर रोखल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी ७ बाद ३२१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने शतक तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी अर्थशतकी खेळी केली.आता तिसऱ्या दिवशी या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.

पहिला धक्का-

अश्विनने सलामीवीर उस्मान ख्वाजाला ५ धावांवर बाद केले, ऑस्ट्रेलिया १ बाद ७

ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात

 भारताचा ४०० धावांवर ऑलआउट
भारताने पहिल्या डावात ४०० धावा केल्या,अक्षर पटेल ८४ धावांवर बाद झाला; भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली

 भारताची नववी विकेट
मोहम्मद शमी ३७ धावांवर बाद,भारत ९ बाद ३८०

भारताची आघाडी २००च्या पुढे
जडेजा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या मोहम्मद शमीने अक्षर पटेल सोबत दमदार भागिदारी केली आणि संघाला २००च्या पुढे आघाडी मिळून दिली.

भारताची आठवी विकेट
रविंद्र जडेजा ७० धावांवर बाद झाला, मर्फीने घेतली विकेट, भारत ८ बाद ३२८

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल जोडी मैदानात

ऑस्ट्रेलियाच्या डावात ५ विकेट घेणाऱ्या रविद्र जडेजाने अक्षर पटेल सोबत आठव्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी केली आहे.जडेजा ६६ तर पटेल ५२ धावांवर खेळत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!