Monday, May 18, 2026
Homeदेसाईगंजजोगीसाखरा व पिंपळगाव येथे श्रमिक महिलांचे प्रशिक्षण संपन्न....

जोगीसाखरा व पिंपळगाव येथे श्रमिक महिलांचे प्रशिक्षण संपन्न….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड,श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार, क्षेत्रीय निर्देशालय नागपूरच्या वतीने आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा व देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव व विहीरगाव येथे श्रमिक महिलांसाठी, अल्पकालीन एकदिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षनामध्ये श्रमिक महिलांना महिला शक्षमीकरण,डिजिटल देवाणघेवाण,ई श्रम कार्डचे महत्व व महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती क्षेत्रीय निर्देशालयाचे शिक्षण अधिकारी प्रमोद रत्नपारखी यांनी विविध विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले.सदर प्रशिक्षण दरम्यान जोगीसाखरा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ठाकूर,कार्यक्रमाचे आयोजक लतीफ  शेख, पिंपळगावचे उपसरपंच उरकुडे,राजेश शंभरकर, ज्योतीताई घुटके,दोन्ही गावातील ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!