उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचारमंच छत्रपती संभाजी नगर आज २३ फेब्रुवारी रोजी आयोजित उपक्रमात ढोक यांच्या लेखणीतील चारोळी लेखन…
चारोळी 👇
देवकीनंदन गोपाला गोपाला
बाबा शाळेची एकही पायरी
न चढता रूजविली वैज्ञानिकता…!
अज्ञान अंधश्रध्दा अस्वच्छता
परी किर्तना शिकवन दिली आम्हा
देवळात जाऊ नको मूर्तिपूजा
मंत्र तंत्र चमत्कार विश्र्वास ठेवू नका…!
मुलांना शिकविण्या खर्च करा रुपया
खर्चु नका देवासाठी पैसा
नको मंदीराची कराया भर
छात्र जो हुशार त्याशी द्यावा…!
समोरील जरी जावा
पण सामाजाला विसरु नका
करीत दिनदुबळयांचा उदार
सा़गुंन गेले गाडगेबाबा महाराज…!
अपुले थोर उपकार
बाबा करीते मी नमन
समोर करून आत्मसात
दिलेली अपुरी शिकवन..!