Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली गोकुल नगर येथे विविध कार्डचे मोफत वितरण....- सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम...

गडचिरोली गोकुल नगर येथे विविध कार्डचे मोफत वितरण….- सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचा ‘एक हात मदतीचा’ अभियान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई  आत्राम यांच्या हस्ते गोकुलनगर,गडचिरोली येथे अनेक गोरगरिबांना ई-श्रम कार्ड,पॅन कार्ड तसेच आरोग्य कार्डचे मोफत वाटप करण्यात आले.शासकीय उपक्रमांचे लाभ गोरगरिब जनतेला व्हावे; या उद्देशाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक गावामधे जाऊन प्रत्यक्ष तनुश्रीताई आणि त्यांच्या चमुने उपस्थित राहून लोकांना अनेक योजनांची माहिती पटवून देण्यात आली.यावेळी उपस्थित गडचिरोलीचे जेष्ठ पत्रकार रुपराज वाकोडे,गोकुल नगरचे नागरिक जाईनाब शेख,सुशीला कानकवार, अमोल कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.

शासकीय योजनांपासून कुणीही वंचित राहू नये; या उद्देशाने आम्ही जनेतेच्या सेवेसाठी सतत काम करत राहू.अशी ग्वाही तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी एक हात मदतीच्या अभियाणाप्रसंगी जनतेला संदेश दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!