Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

गडचिरोली उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाचे पदाधिकारी यांच्या नियुक्त्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.सदरची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली असून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.यात गडचिरोली जिल्हाप्रमुख पदी वासुदेव शेडमाके तर गडचिरोली जिल्हा समन्वयक म्हणून रामकृष्ण मडावी यांची वर्णी लागली आहे.त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून विजय पवार, गडचिरोली जिल्हा जिल्हा संघटक पदी राजू अंबानी,गडचिरोली उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार,गडचिरोली शहर तालुकाप्रमुख घनश्याम कोलते,गडचिरोली ग्रामीण तालुकाप्रमुख कुणाल कोवे,
गडचिरोली शहर शहरप्रमुख अब्दुल शेख,गडचिरोली शहर उपशहरप्रमुख कृष्णा वाघाडे,गडचिरोली तालुका संघटक ज्ञानेश्वर वाघमारे,गडचिरोली तालुका तालुका समन्वयक गजानन नैताम,तालुकाप्रमुख चामोर्शी शहर
मनोज पोरटे,तालुकाप्रमुख-चामोर्शी ग्रामीण दीपक दुधबावरे,चामोर्शी शहर शहरप्रमुख बंडू नैताम,चामोर्शी तालुका तालुका संघटक अंकिम साबनवार,चामोर्शी तालुका तालुका समन्वयक सुभाष करणे,अहेरी विधानसभा उपजिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम,अहेरी विधानसभा तालुकाप्रमुख प्रफुल्ल येरने,मुलचेरा तालुका तालुकाप्रमुख टिल्लू मुखर्जी,एटापल्ली तालुका तालुकाप्रमुख अक्षय कुंगाटी,गडचिरोली जिल्हा सल्लागार राजेंद्र लांजेकर इत्यादी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याने शिवसेना पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!