Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत “जयभीम पदयात्रा” चे आयोजन.. - पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन...

गडचिरोलीत “जयभीम पदयात्रा” चे आयोजन.. – पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन गडचिरोलीच्या वतीने “जयभीम पदयात्रा” चे आयोजन येत्या,रविवार १३ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.सदरची पदयात्रा ही सकाळी ७:३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल,कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथून सुरू होणार असून आय.टी.आय.चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,शासकीय विश्रामगृह ते चंद्रपूर रोड, गडचिरोली या ठिकाणी पर्यंत असणार आहे.पदयात्रेनंतर समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर पदयात्रा कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यातील तसेच शहरातील नागरिक, विद्यार्थी,युवक-युवती,खेळाडू,विविध युवक व क्रीडा मंडळांचे पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!