Monday, July 13, 2026
Homeकुरुडकुरुड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन

कुरुड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय देसाईगंजच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रसंगी तृणधान्याचे आरोग्यातील महत्त्व पटवून देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद हायस्कूलच्या वतीने गावामधून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.सदर रॅली दरम्यान कुरुड ग्रामपंचयतीच्या सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम प्रामुख्याने उपस्थित होत्या.तृणधान्याचे आरोग्यातील महत्त्व यावर भूषण देशमुख कृषी पर्यवेक्षक आणि विनोद वझाडे कृषी सहायक यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी विद्याताई संजय हजारे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!