Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीउद्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा गडचिरोलीत; महिलांसाठी जनसुनावणी..

उद्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा गडचिरोलीत; महिलांसाठी जनसुनावणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या उद्या,शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन सकाळी ११ ते २ वाजता ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जनसुनावणीसाठी जिल्हाधिकारी  कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन,गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे,जिल्ह्यातील ज्या महिलांच्या तक्रारी,निवेदने वा इतर समस्या असतील अश्यांनी प्रत्यक्ष सुनावणीत खडेबोल आणि बेधडकपणे बोलण्याची संधी धावून आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील महिलांनी उपस्थिती दर्शवावी.जनसुनावणीनंतर दुपारी २ ते ३ वाजता राखीव.परत दुपारी ३ वाजता ते ५ वाजेपर्यंत आढावा बैठक व सायंकाळी साडेपाच वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!