Sunday, September 27, 2026
Homeकोंढाळाउद्याला पी एम श्री जिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथे तालुकास्तरीय बालक्रीडा तथा...

उद्याला पी एम श्री जिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथे तालुकास्तरीय बालक्रीडा तथा सांस्कृतिक कला सम्मेलनाचे आयोजन…..-शाळेच्या वतीने जय्यत तयारी सुरू……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा(देसाईगंज) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील यशवंत ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या कोंढाळा येथील पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या भव्य आवारात विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साधने ही काळाची गरज असल्याने विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासोबत भावनिक,शारीरिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी “तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक कला सम्मेलनाच्या आयोजनाची जय्यत तयारी तीन दिवसांपासून शाळेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.सदर तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक कला सम्मेलन उद्या दिनांक-२९ जानेवारी ते ३० जानेवारी २०२४ ला पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळा येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे 👇

उद्या सोमवार,दि. २९ जानेवारी २०२४

सकाळी ०९:३० वाजता :- खेळाडूंचे एकत्रिकरण

सकाळी ११:०० वाजता :- उद्घाटन समारंभ

दुपारी १२:३० वाजता :- उद्घाटनीय सामना (आमगाव                    X कुरूड) (माध्यमिक मुले कबड्डी)

दुपारी ०२:०० वाजता :- सांधिक सामने

सायंकाळी ०५:०० वाजता :- स्नेहभोजन.

सायंकाळी ०६:३० वाजता :- सांस्कृतिक कार्यक्रम (प्राथ. व माध्य. विभाग)

मंगळवार, दि. ३० जानेवारी २०२४👇

सकाळी ०८:०० वाजता :- सांघिक सामने

दुपारी १२:०० वाजता :- अंतिम सामने व वैयक्तिक स्पर्धा (प्राथ. व उच्च प्राथ. विभाग)

दुपारी ०१:३० वाजता :- स्नेहभोजन.

दुपारी ०४:०० वाजता :- बक्षिस वितरण समारंभ तथा समारोपीय कार्यक्रम

सायंकाळी ०७:३० वाजता जिल्हा परिषद उच्च                    प्राथमिक शाळा कोंढाळा येथील मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.अशा प्रकारे दोन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे.

उद्घाटन समारंभ👇

उद्या सोमवार, दि.२९ जानेवारी २०२४ ला सकाळी ११.०० वाजता असणार असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे,समारंभाध्यक्ष मुख्य कार्यपालन अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली आयुषी सिंह, 

विशेष अतिथी राजेंद्र भुयार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधि.जि.प.गडचिरोली,विवेक नाकाडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प.गडचिरोली,वैभव बारेकर,शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प.गडचिरोली लता चौधरी,उपशिक्षणाधिकारी,जि.प.गडचिरोली अपर्णा राऊत,सरपंच,ग्रामपंचायत कोंढाळा,शेषराव नागमोती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा

प्रशाला गेडाम,सरपंच ग्रामपंचायत कुरूड, केवळरामजी टिकले,सरपंच, ग्रामपंचायत कोकडी,सुषमा सयाम, सरपंच,ग्रामपंचायत शिवराजपूर गजानन सेलोटे,उपसरपंच,ग्रामपंचायत कोंढाळा, रोशनी पारधी,माजी सभापती,जि.प.गडचिरोली,नितीन राऊत माजी सभापती,पं. स. देसाईगंज तसेच प्रमुख अतिथी म्हणून संदिप वाघाडे,सदस्य ग्रामपंचायत कोंढाळा,गोकुलदास ठाकरेसदस्य ग्रामपंचायत कोंढाळा, प्रफुल मेश्रामसदस्य ग्रामपंचायत कोंढाळा, कल्पना झिलपे सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,भुनेश्वरी गुरनुले सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,प्रतिभा राऊत सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,नलिना वालदे सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,शिल्पा चौधरी सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,प्रतिमा चौधरी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,पंकज धोटे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,गणेश कुमरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,ईश्वर कुमरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,राजु मेश्राम सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,किशोर दुपारे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा, वैष्णवी वांढरे सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,दिव्या बुराडे सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,भुमिका बोरूले सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,भारती जनबंधु सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,भावना भानारकर, सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,सेलोटे मॅडम वनरक्षक कोंढाळा,जयानंद बुराडे अध्यक्ष शा. व्यव.समिती विद्यानिकेतन कोंढाळा,भास्कर पत्रे उपाध्यक्ष तंटामुक्त समिती कोंढाळा,कैलास राणे उपाध्यक्ष वन व्यवस्थापन समिती कोंढाळासुनिल पारधी सामाजिक कार्यकर्ते कोंढाळा,अरुण कुंभलवार सामाजिक कार्यकर्ते कोंढाळा,पंढरी नखाते सामाजिक कार्यकर्ते कोंढाळा सदर मान्यवर उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित असणार आहेत.

बक्षिस वितरण समारंभ👇

मंगळवार,दि.३० जानेवारी २०२४ ला बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष प्रिती डुडुलकर तहसिलदार देसाईगंज तसेच बक्षिस वितरक अपर्णा राऊत सरपंच ग्रामपंचायत कोंढाळा,प्रमुख अतिथी शेषराव नागमोती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,डॉ. अश्विनी राऊत वैद्यकिय अधिकारी प्रा.आ केंद्र कोंढाळा,गजानन सेलोटे उपसरपंच ग्रामपंचायत कोंढाळा,हरिभाऊ पत्रे अध्यक्ष तंटामुक्त समिती कोंढाळा,किरण कुंभलवार पोलीस पाटील कोंढाळा, प्रतिभा चौधरी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,केशवराव देशमुख मुख्याध्यापक विद्यानिकेतन कोंढाळा,संदिप वाघाडे सदस्य ग्रामपंचायत कोंढाळा,गोकुलदास ठाकरे सदस्य, ग्रामपंचायत कोंढाळा,प्रफ्फुल मेश्राम सदस्य ग्रामपंचायत कोंढाळा,कल्पना झिलपे सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,भुवनेश्वरी गुरनुले सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,प्रतिमा राऊत सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,नलिनी वालदे सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,शिल्पा चौधरी सदस्या ग्रामपंचायत कोंढाळा,प्रतिमा चौधरी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,पंकज धोटे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,गणेश कुमरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,ईश्वर कुमरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,राजु मेश्राम सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,किशोर दुपारे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा, वैष्णवी वांढरे सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,दिव्या बुराडे सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,भुमिका बोरूले सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,भारती जनबंधु सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा,भावना भानारकर, सदस्या शाळा व्यवस्थापन समिती कोंढाळा हे असणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे विनीत👇

धिरज पाटील अध्यक्ष गट विकास अधिकारी शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,मेघराज बुराडे उपाध्यक्ष शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,आनंद गुरनुले स्वागताध्यक्ष शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,अनिल मुलकलवार कार्याध्यक्ष शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,नरेंद्रकुमार कोकुडे सचिव गट शिक्षणाधिकारी शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,संजय कसबे सहसचिव शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,एकनाथ पिलारे सांस्कृतीक प्रमुख शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,योगेश ढोरे क्रीडाप्रमुख शा.बा.क्रीडा सम्मेलन पंचायत समिती देसाईगंज,तसेच सर्व अधिकारी,कर्मचारीवृंद पंचायत समिती देसाईगंज सर्व मुख्याध्यापक,पद शिक्षक/शिक्षिका,विषय शिक्षक/शिक्षिका, प्राथमिक शिक्षक/शिक्षिका पंचायत समिती देसाईगंज,सर्व कर्मचारीवृंद समग्र शिक्षा,गट साधन केंद्र देसाईगंज,शाळा व्यवस्थापन समिती,महिला बचत गट,महिला मंडळ, युवक मंडळ पदाधिकारी तथा समस्त गावकरी मंडळी कोंढाळा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!