Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून गडचिरोलीत..

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज,शनिवार ८ नोव्हेंबरला नागपूरहून दुपारच्या सुमारास गडचिरोलीत दाखल होणार आहेत.फडणवीस हे आज सकाळी साडे दहा वाजता नागपूरच्या रेशिमबाग येथील महर्षि व्यास सभागृह,स्मृतिमंदिर परिसरातील संस्कार भारतीची अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून तेथील कार्यक्रम आटोपताच दुपारी १:२० वाजता गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली चेक येथील रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस प्रा.लि.च्या हॉस्पीटल आणि कॉलेज कँपसचे भूमिपूजन करणार आहेत.त्यानंतर दुपारी २:४५ वाजता अहेरी तालुक्याच्या महिला व बालरुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडतील व सायंकाळी ७:३० वाजता खासदार सांस्कृतिक महोत्सव,ईश्वर देशमुख महाविद्यालय,क्रीडा चौक,नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!