Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउरल्या-सुरल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी..

उरल्या-सुरल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांतच शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे.अद्याप सर्वच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी केली असावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरीही एखादा सुटलेला शेतकरी वा उरल्या-सुरल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी केलेली नसेल,अशांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी; अन्यथा ज्यांची ‘ई पीक पाहणी’ नोंदणी झालेली नाही; अशांना हमीभाव आणि बोनसला मुकावे लागणार आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट बोनसचा लाभ दिला जातो आहे.त्यामुळे नोंदणी आवश्यक आहे.पूर,अतिवृष्टी आणि इतर समस्येचा विचार करता,शासनाने पुनश्च एकदा ई-पीक पाहणी नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणीची नोंद करणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!