Saturday, December 13, 2025
Homeगडचिरोली अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा- १५ मार्च ला उपस्थित राहण्याचे आवाहन 

 अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा- १५ मार्च ला उपस्थित राहण्याचे आवाहन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – सर्व अन्न व्यवसायिक जसे की हॉटेल,रेस्टॉरंट, केटरींग,क्लब कॅन्टीन,किराणा मालाचे किरकोळ व घाऊक विक्रेते,चायनिज,स्वीट मार्ट,आईस्क्रीम,पाणी पुरी विक्रेते,सुपर मार्केट,राईस दाल मिल,आटा चक्की व इतर सर्व अन्नपदार्थ उत्पादन, साठवणूक,वितरण व विक्री करणाऱ्या आस्थापनांना अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे परिशिष्ट ४ अंतर्गत अन्न पदार्थ हाताळणी,साठवणूक,प्रक्रिया, वितरण व विक्री याबाबत प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले आहे.सदर बाबतीत अन्न व्यवसायिकांमध्ये अन्न कायद्याविषयी जागरुकता निर्माण करुन व्यवसाय करण्यास सक्षम बनविण्याकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI),नवी दिल्ली यांनी प्राधिकृत केलेल्या स्वतंत्र Empannelled Agency मार्फत प्रशिक्षण देण्याची मोहिम संपूर्ण राज्यात सुरु आहे.तरी सहायक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन,गडचिरोली यांच्या वतीने वरील सर्व अन्न आस्थापनांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी १५ मार्च २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता पटेल मंगल कार्यालय गडचिरोली येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रास कायदेशीर अन्न परवानासह हजर राहावे व प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त करुन लाभ घ्यावा; असे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेकांना नायलॉन मांजाच्या धाग्यामुळे आपला जीव गमावावा लागला आहे.नायलॉन मांजाची विक्री करण्यावर बंदी असतांनाही काहीजण पैश्याच्या लालसेने...

दोन श्रीमंत तरुणींशी प्रेमप्रकरण; दोघिंसाठी चोरायचा दुचाक्या.. – ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; २२ वर्षीय युवक ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-बीसीएचे शिक्षण घेणारा २२ वर्षीय युवक सोबतच एमपीएससीचे क्लासेस करतो.मध्यंतरी त्याची दोन श्रीमंत तरुणींशी मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरू...

आता शेत रस्ते आणि वहिवाटीच्या वादात मिळणार मोफत पोलीस संरक्षण; विधेयक मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त :-शेत रस्ते आणि वहिवाटीच्या प्रश्नांवर जलद गतीने नोटीस बजावणे आणि त्यावर निर्णय घेणे शक्य होणार आहे.त्याचबरोबर,अर्जदार शेतकऱ्यांना आता मोफत पोलीस संरक्षण...

जखमी अवस्थेत आढळून आलेल्या वाघिणीचा मृत्यू.. – वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावानजिकच्या गोसेखुर्द धरणाच्या(इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्याच्या मार्गावर मंगळवार ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक वाघ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!