Saturday, June 13, 2026
Homeअहमदनगरअंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने केला हल्ला; चिमुकलीचा मृत्यू…

अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने केला हल्ला; चिमुकलीचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अहमदनगर :-अंगणात खेळत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली.वेदिका श्रीकांत ढगे असे  चिमुकलीचे नाव आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 काल,वेदिका ढगे ही चिमुकली आपल्या घराच्या अंगणात खेळत होती.यावेळी गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.या हल्ल्यामध्ये वेदिका गंभीर जखमी झाली होती.तिच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज, उपचादारम्यानच तिचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. 

दरम्यान, अमरावती शहरातही बिबट्याचा वावर आढळून आला आहे.अमरावती शहरातील कव्हरधाम जवळ बिबट्याने श्वानाची शिकार केली.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.तसेच मध्यरात्री १ ते दीड वाजता दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार होता.परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!