Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीसरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित…-गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी लिलाधर...

सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित…-गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी लिलाधर भर्रे यांची बिनविरोध निवड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी  गठित करण्यात आली आहे.सदर कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन संघटनेतून जिल्हाध्यक्ष,जिल्हाउपाध्यक्ष, कार्याध्यक्ष,सचिव तसेच सहसचिव,सदस्य यांची निवड करण्यात आली.

गडचिरोली येथील गोंडवाना कलाकेंद्रात काल,शुक्रवार दिनांक-७ जून रोजी पार पडलेल्या जिल्हा बैठकीत सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन संघटनेची नविन जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली असून गठित करण्यात आलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन संघटना गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी देसाईगंज(वडसा)तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार लिलाधर भर्रे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर जिल्हा उपाध्यक्षपदी धानोरा तालुक्यातील दुकानदार जाकिर कुरेशी तर कार्याध्यक्षपदी रूपेश वलके यांची तर सचिवपदी सुरेश बांबोळे,सहसचिवपदी चुनारकर यांची तर सदस्य म्हणून अरूण कुंभलवार,राजेंद्र सयाम,वनिताताई बांबोळे,जमिर शेख,नरेंद्र वालदे, हरीदास गटधरे,मोहण पाल यांची निवड झाली. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!