Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार जुलै महिन्याचे दीड हजार रुपये..

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार जुलै महिन्याचे दीड हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्यास मिळणारे दीड हजार रुपये जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिन्यास सुरुवात झाली असतांनाही जमा न झाल्याने योजनेतील पात्र लाभार्थी महिला पैसे केव्हा जमा होणार,अशी आशा बाळगून आहेत.अश्यातच आता जुलै महिन्याच्या दीड हजार रुपये बाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचे दीड हजार रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने सरकारकडून पूर्वसंधेला लाडक्या बहिणींसाठी हप्त्याच्या रकमेची विशेष भेट दिली जाणार आहे.मागील वर्षी,एकत्रितपणे तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचे हफ्ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी जमा झाले होते.त्यामुळे यंदाही जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते वितरीत करण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती नसून दोन्ही महिन्यांचे लाभ एकत्रित वितरीत करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!