Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रपती यांच्या हस्ते डॉ.परशुराम खुणे पद्म श्री पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती यांच्या हस्ते डॉ.परशुराम खुणे पद्म श्री पुरस्काराने सन्मानित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावातील डॉ.परशुराम खुणे यांनी लोककला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ५ एप्रिल ला देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खुणे यांनी नक्षल प्रभाव‍ित भागात लोककलेच्या माध्यमातून पुर्नवास आणि सामाजिक कुप्रथांवर बोट ठेवून लोक जागृती केली.बाल कलाकार ते वयाच्या ७० वर्षापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीत मागील पाच दशके कलागुणांतुन समाज परिवर्तनाचे धडे देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

नाट्यसृष्टीतील तसेच समाजसेवेतील योगदानाबद्दल त्यांना जादूगार सुनिल भावसार स्मृती पुरस्कार, श्यामराव बापू प्रतिष्ठान तर्फे कलागौरव पुरस्कार, गडचिरोली गौरव पुरस्कार व शेती निष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी गुरनोली गावाची १५ वर्षे सरपंच म्हणून जनसेवा केली आहे.कार्याची दखल घेत खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरान्वीत केले. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!