Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीमार्कंडा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न   

मार्कंडा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न   

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त        

गडचिरोली :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मार्कंडा देव या ठिकाणी करण्यात आले होते.त्यामध्ये जनहित ग्रामीण विकास बहुउदेशिय संस्था येनापुर तर्फे स्त्रि भ्रूणहत्या, बालविवाह,हुंडाबळी,कौटुंबिक हिंसाचार या विषयावर आधारित कलापथक द्वारा पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला उपस्थित सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे आर.आर.पाटील,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, अध्यक्षा बाल कल्याण समिती गडचिरोली वर्षा मनवर, तहसिलदार चामोर्शी संजय नागटिळक,संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी पाटील,पोलीस निरीक्षक चामोर्शी राजेश खांडवे,सरपंच संगीता मंगरे तसेच मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्युंजय गायकवाड,क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला अगंनवाडी सेविका,आशा वर्कर,बचत गटाचे प्रतिनिधी तसेच गावातील महिलांनी सदर कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!