Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारतात अशीही एक शाळा; जीचे नाव जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून 'गिनीज...

भारतात अशीही एक शाळा; जीचे नाव जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद’……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- भारतात अशीही एक शाळा आहे की,जगामध्ये सर्वात मोठी शाळा म्हणून तिची ख्याती आहे.६४ वर्षांपूर्वी केवळ ५ विद्यार्थ्यांसह सुरू करण्यात आलेल्या शाळेत आता जवळपास ५८,००० विद्यार्थी पूर्व प्राथमिक,प्राथमिक,कनिष्ठ आणि इतर भागात सुरू आहे.भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश असून उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील सिटी मॉन्टेसरी स्कूल (सीएमएस) नावाची जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते.१९५९ मध्ये जगदीश गांधी यांनी शाळेची स्थापना केली होती.शाळेमध्ये शिक्षक,सहाय्यक कर्मचारी,सफाई कामगार,रिक्षाचालक, इलेक्त्रिशियन,सुतार,माळी यांच्या समवेत एकूण ४५०० कर्मचारी कार्यरत आहेत.

संपूर्ण शहरात पसरलेल्या २० कॅम्पससह शाळेत १००० पेक्षा जास्त वर्गखोल्या आणि ३७०० संगणक आहेत.जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे काम नाही; परंतु सिटी मॉन्टेसरी यांनी करून दाखविले आहे.’जगातील सर्वात मोठी शाळा’ म्हणून या शाळेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!