Sunday, September 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण निधी जातो तरी कोठे ?

प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण निधी जातो तरी कोठे ?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- प्राथमिक आरोग्य केंद्रात खालील सुविधा ठेवणे बंधनकारक आहे.अशा खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध हव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रास दरवर्षी लाखो रुपयांचा रुग्ण कल्याण निधी मिळतो. तो नेमका खालील कामासाठी खर्च होतो की नाही? हे माहितीचा अधिकार वापरून तपासले पाहिजे.

१. स्वच्छ बेडसीट व चादर

२. स्वच्छ शौचालय / स्वच्छतागृह

३. ॲडमिट रुग्णांसाठी मोफत जेवण 

४. आरोग्य केंद्राची नियमित साफसफाई

५. स्वच्छ पिण्याचे पाणी

६. मोफत रक्त,लघवी थुंकी तपासणी सुविधा 

७. मोफत व पुरेशी औषधे

८. रुग्णांना व नातेवाईकांना बसायला जागा

९. रुग्णांसाठी पुरेशा खाटा

१०. गंभीर रुग्णांना मोठ्या दवाखान्यात पाठविण्यासाठी गाडीची सुविधा व इतर सुविधा तपासणे आवश्यक आहे.तसेच आवश्यक तितकी आरोग्य सेवा वेळेवर व किमान गुणवत्तेच्या स्वरुपात मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे.आरोग्य सेवा देणारी यंत्रणा आपल्यासाठी आहे.आपण यंत्रणेसाठी नाही आहोत; हे नेहमी लक्षात घ्या.आरोग्य सेवा कशी चालवली जाते.याचा अभ्यास करून नागरिकांच्या गटाने त्यावर सामुहिक देखरेख करणे हाच ही यंत्रणा नीट व ठीक चालविण्यासाठी आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!