Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रधानमंत्री पीक विमा योजना नोंदणीस मुदतवाढ..!

प्रधानमंत्री पीक विमा योजना नोंदणीस मुदतवाढ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीची अंतिम मुदत कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० ऑगस्ट तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिता  १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत  वाढविण्यात आली आहे.खरीप हंगाम २०२५ अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी आधीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ होती.या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक बाबींमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करणे शक्य झाले नाही.ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करून मुदतीत नोंदणी करावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!