Saturday, October 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील पाणवठ्यावर वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल....कोकडी गावा नजिकची घटना…

देसाईगंज तालुक्यातील पाणवठ्यावर वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल….कोकडी गावा नजिकची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील कोकडी गावानजीकच्या पाणवठ्यावर दोन वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रस्त्याने जात असलेल्या एका इसमाने वाघ पाणी पीत असल्याचे छायाचित्रण करून मोबाईलद्वारे व्हायरल केल्याने सदर घटना उघडकीस आली आहे.

सध्याच्या घडीला वन्य प्राणी व मानवी संघर्ष कमी झाला असला तरीही देसाईगंज व आरमोरी तालुक्यात अनेकांना वाघ वा वाघीण यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.अशातच काही दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्यातील एका इसमावर वाघाने झडप घालून गंभीररित्या जखमी केले होते.काही जाणकारांच्या मते,सदर वाघ वा वाघीण काही जंगल परिसरात सोडलेले नसून बाहेर ठिकाणाहून भटकंती करीत आलेले वाघ वा वाघीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मात्र हल्ली शेतकरी बांधव,वाहन चालक व इतर नागरिकांना वाघांचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!