Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तछातीत जळजळ; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला…-ॲसिडिटी सोबतच असू शकतो हृदयविकारही…

छातीत जळजळ; वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला…-ॲसिडिटी सोबतच असू शकतो हृदयविकारही…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- अलीकडे जेवणानंतर छातीत जळजळ होण्याची तक्रार उ‌द्भवत असते.अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.याचे कारण ॲसिडिटी असू शकते.परंतु प्रत्येक वेळी ॲसिडिटी असेल असेही नाही.अनेकदा हा हृदयविकारही असू शकतो. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. काही त्रास वाटत असेल तर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ला घेत उपचार करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामासोबतच वेळेवर जेवण, पुरेशी झोप घेतल्यास त्रास कमी होतो.

छातीत जळजळ होत असेल तर ॲसिडिटी सोबतच हृदयविकाराची लक्षणे असू शकते.प्रत्येक वेळी ॲसिडिटी असेल असे नसते.पोट आणि अन्ननलिका यातील व्हॉल्व्ह लीक झाल्यावर जळजळ होते.

ॲसिडिटीची कारणे👇

अवेळी जेवण,व्यायाम नसणे,वजन वाढत जाणे,पुरेशी झोप नसणे,तेलकट पदार्थ खाणे ही मुख्य कारणे आहेत. वेदनाशक गोळ्या खाणे,स्टेराइड घेणे हे देखील कारण असू शकते.

काय काळजी घ्याल?👇

जेवण वेळेवर करावे,व्यायाम करावा,वजनावर नियंत्रण ठेवावे.हॉटेलमधील मसालेदार पदार्थ टाळावेत.स्पायसी व जंक फूड खाणे टाळावे.वेळेवर झोप घ्यावी तसेच तणाव कमी करणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!