Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे सद्यःस्थितीत १२ मार्ग बंद

गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे सद्यःस्थितीत १२ मार्ग बंद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यःस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे आज,१२ सप्टेंबरला दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल १२ मार्ग बंद झाली आहेत.
 
पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
१) गडचिरोली आरमोरी रा.म.क्र.३५३ सी वरील (पाल नदी)(गाढवी नदी)(कोलांडी नाला)
२) गडचिरोली चामोर्शी रा.म.क्र.३५३ सी वरील (शीवनी नदी)
३) आरमोरी ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग
४) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता.अहेरी
५) आरमोरी रामाळा रस्ता (गाढवी नदी) ता.आरमोरी
६) आरमोरी जोगिसाखरा रस्ता (गाढवी नदी) ता. आरमोरी
७) भेंडाळा गणपुर बोरी रस्ता (हळदीमाल नाला)तालुका चामोर्शी
८) शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला) ता.चामोर्शी
९) वडसा वळण मार्ग ता.देसाईगंज
१०) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता ता. देसाईगंज
११) खरपूंडी दिभना रस्ता ता.गडचिरोली
१२) आमगाव सावंगी वळणमार्ग
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!