- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने उद्या,गुरुवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली ते आयटीआय चौक पर्यंत भव्य तिरंगा दौड आणि मॅरेथॉन (Tiranga Runs and Marathon) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात महिला आणि पुरुषांसाठी प्रथम,द्वितीय आणि तृतीय पारितोषिक तथा विजेत्यांना मेडल व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महिला गट : प्रथम–५ हजार रुपये,द्वितीय–३ हजार रुपये तर तृतीय– २ हजार रुपये.तसेच विजेत्यांना मेडल व सहभागींना प्रमाणपत्र.
पुरुष गट: प्रथम –५ हजार रुपये,द्वितीय– रु.३ हजार रुपये तर तृतीय–२ हजार रुपये व विजेत्यांना मेडल व सहभागींना प्रमाणपत्र.
सदर दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेस सर्व युवक,विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

