Wednesday, September 23, 2026
Homeधानोराअपंग बांधवांचा विविध मागण्यांसाठी धानोरा तहसील कार्यालयावर उद्या धडकणार मोर्चा

अपंग बांधवांचा विविध मागण्यांसाठी धानोरा तहसील कार्यालयावर उद्या धडकणार मोर्चा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

धानोरा :- तालुक्यातील दिव्यांग,वृद्ध,विधवांच्या विविध मागण्यांना घेऊन दिव्यांग संघटना व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्यावतीने धानोरा तहसीलवर उद्या ९ मार्च २०२३ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार योजनच्या मानधनात वाढ करावी,अपंगांना घरकूल योजना विना अटीने मंजूर करावी,वाढीव घर टॅक्स कमी करावा,अपंगांसाठी १०० टक्के विद्युत बिल माफ करावे,अपंगांसाठी तालुका स्थळी भवन बांधावे,एसटी बस मध्ये अपंगांना १०० टक्के सूट द्यावी,विना अटीने घरपट्टे व शेतीचे पट्टे देण्यात यावे,विधवा व वृध्दांचे मानधन वाढवावे, जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पंचायतीमध्ये अपंगांना स्वीकृत सदस्य घेण्यात यावे,मार्च २०२३ पर्यंतच्या कर वसुलीतून ५ टक्के लाभ अपंगांना देण्यात यावा; आदी मागण्या मोर्चादरम्यान करण्यात येणार आहेत.सदर मोर्चाचे आयोजन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या संगीता तुमडे,विदर्भ दिव्यांग विकलांग संघटनेचे यशवंत पाटणकर,सर्वांगीण तालुका दिव्यांग संघटनेचे प्रकाश मारभते,अतुल शिंपी,पंकज झंझाळ,प्रकाश जेंगठे,प्रतिमा शेंडे,तारा मडावी,कालिंदा नैताम,श्रावण कुमरे,सिताराम मेश्राम, कृष्णा सोनटक्के,गुरुदिप सिंग दुधनी,पुंडलिक लोणारे, कपिल माशाखेत्री,रंजना लेनागुरे,मनोहर वाघडे, कविता कोटांगले,नागेंद्र गावडे,जगदीश नरोटे आदींनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!